धाराशिव/तेरणेचा छावा:-
कळंब येथील उबाठा सेनेला खिंडार पडले असून शिवसेनेचे कार्यकर्ते हर्षद अंबुरे, माजी नगरसेवक सुनील भाऊ गायकवाड,प्रमोद ताटे,किशोर वाघमारे,लखन गायकवाड अॕड.शकुंतला ताई फाटक यांचा धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कळम तालुका भाजपाध्यक्ष अजित पिंगळे माणिक गोंधळ व भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या पुढील काळातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा यावेळी एकावयास येत होती.
0 Comments