Subscribe Us

अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल


धाराशिव/तेरणेचा छावा:-
महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांनी मंगळवार( दि.16) एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची  उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments