Subscribe Us

अजित पवारांचा सासरवाडीत बॅनर फाटला की फाडला !

धाराशिव/तेरणेचा छावा:-
अजित दादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर 9 जुलै रोजी अभिनंदनचा बॅनर  धाराशिव जिल्हा परिषदच्या गेट बाजूला , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  गेटसमोर लावला होता. .परंतु हा बॅनर  बुधवार दि.12 जुलै रोजी फाटला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सासरवाडी जावयाचा  बॅनर फाटल्याची चर्चा नागरिकांतून एकावयास आहे.

Post a Comment

0 Comments