चोराखळी/तेरणेचा छावा:-
धाराशिव साखर कारखाना लि चोराखळी येथील गळीत हंगाम 2023 चा रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे संचालक रणजीत भोसले , खारे , शिंदे , तात्यासाहेब पाटील केज, प्रा. सुनील पाटील तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर पठाण व सर्व खाते प्रमुख, वाहतुक ठेकेदार, कर्मचारी व कामगार यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
0 Comments