Subscribe Us

विद्यानिकेतन शाळेचे प्रतिक शिंदे व आदिती गाढवे शिष्यवृत्तीधारक


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
     कळंब तालुक्यातील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथील शाळेतील आठवी येथील वर्गातील प्रतिक किशोर शिंदे 63.75 टक्के व आदिती बालाजी गाढवे 54.56% यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला आहे. 
    त्यांच्या या यशाबद्दल विद्यानिकेतन माध्यमिक चे  मुख्याध्यापक सचिन पाटील सर, विलास टेकाळे सर ,सचिन शिंदे ,सौ अमृता कुलकर्णी, सौ.उषा बारकुल , योगेश कापसे, समाधान बाराते, संजय बांगर यांनी या विद्यार्थ्यांचे सत्कार करून अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या  यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे....

Post a Comment

0 Comments