Subscribe Us

अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची जनहित पतसंस्थेला सदिच्छा भेट


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
        महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  ओमप्रकाश (काकासाहेब) कोयटे यांनी बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी येरमाळा येथील जनहित पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली,
      याप्रसंगी ओमप्रकाश कोयटे यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती  झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी जनहित परिवाराचे संस्थापक संतोष तौर, व्हा. चेअरमन नितिन कवडे, संचालक. सुनिल शिंदे, गणेश मोरे ,शिवाजी जाधवर, सामाजिक कार्यकर्त्य दिपक बारकुल, अॅड. महेंद्र कासार, अतिश राऊत, समाधान भगत, अभिजित कुलकर्णी, निशांत कांबळे, पवन ओव्हाळ, अभिजीत पाटील, रमेश बारकुल, जिवन जाधव उपस्थीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभार  प्रदर्शन व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी केले

Post a Comment

0 Comments