Subscribe Us

एम एस बी अर्बन दिनदर्शिका 2023 चे थाटात प्रकाशन


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
 . MSB अर्बन दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी भारतीय स्टेट बँक शाखा येरमाळा व्यवस्थापक श्री शरद वाठोरे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले
  प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही एम एस बी बँकेने सभासद व्यापारी व सर्वसामान्यांसाठी दिनदर्शिकाचे प्रकाशन केले असून  
  प्रकाशन सोहळ्याप्रसंगी, हभप  दत्तात्रेय बोधले महाराज, ॲड.  रमाकांत (काका) बारकुल, मा. जि प सदस्य श्री आबासाहेब रुमणे,  बंधू समाधान (दादा) बारकूल,  धनंजय (बाप्पा) बारकुल,  विशाल पंडित, तानाजी (दाजी) दिवाने, व्हाईस चेअरमन संतोष (नाना) बारकुल बालाजी पौल, रामराजे बारकुल, संदीप पाटील ,सुभाष (दादा) बारकुल प्रशांत (भैय्या) बारकुल,सुधीर लोमटे ,बालाजी बारकुल, रमेश ठोंबरे ,प्रवीण कांबळे ,तेजस बारकुल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती हा प्रकाशन सोहळ एम एस बी बँकेच्या  कार्यालयात  संपन्न झाला

Post a Comment

0 Comments