Subscribe Us

मोहेकर मल्टीस्टेट येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.



           मोहा/ तेरणेचा छावा:-
 मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट च्या मुख्य कार्यालयात मंगळवार (दि.३० ऑगस्ट) रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मोहेकर मल्टीस्टेट तथा मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष चेअरमन मा. श्री.हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते करण्यात आले.
     याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके , पोलीस पाटील प्रकाश गोरे, अनंत वीर, मोहेकर मल्टीस्टेटचे मुख्य कार्यालय अधिकारी फुलचंद मडके, प्रमोद मडके, श्रीकांत मडके,अतुल मडके, इम्रान शेख, सुरज मडके, राहुल मडके, संगीता मडके, रत्नदीप मडके, मोहा शाखेचे शाखाधिकारी सुरज मडके,आयाज पठाण, अक्षय झोरी,दत्तात्रय मडके तसेच संस्थेचे सभासद,कर्मचारी,ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments