दहिफळ/ तेरणेचा छावा:- -कळंब येथील हेल्दी ग्रुपचे जेष्ठ सदस्य डी टी वाघमारे यांच्या वतीने दहिफळ येथे वड, पिंपळाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बालाजी गोरे, प्रदिप भातलवंडे, महादेव कांबळे, वसंत धोंगडे, विशाल देवदत्त वाघमारे ,महेंद्र सावंत, प्रशांत भातलवंडे, संतोष उपळकर, योगराज पांचाळ, फुलचंद काकडे बारातेवाडीचे माजी सरपंच राजभाऊ बाराते सह नागरिक उपस्थित होते.
0 Comments