येरमाळा/ तेरणेचा छावा :-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा खेड-आळंदी विधानसभा सदस्य मा.आ.दिलीप दादा मोहिते पाटील व सौ. सुरेखाताई मोहिते पाटील यांनी श्री.तुळजाभवानी व श्री येडेश्वरी दर्शन निमित्त शुक्रवार( दि .17 जून ) रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले असता, विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा येथे भेट दिल्यानंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील,वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते, नितीन पाटील, महेश जाधव,संजय बांगर यादी उपस्थित होते..
0 Comments