गौर/तेरणेचा छावा:-
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शनिवार (दि.25 जून) रोजी सकाळी गौर येथे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया, बी.बी.एफ पद्धतीने पेरणी, महाडीबीटीवरील शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच विविध योजना आँनलाईन करणे या बद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक सुजाता गोरे, कृषी साह्ययक वरपे , शेतीशाळा प्रशिक्षक आशा सुतार, समूह सहाय्यक दिप्ती गायकवाड, शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments