उस्मानाबाद / तेरणेचा छावा:-
तालुक्यातल्या अंबेहोळ येथे कृषी विभाग व कृषी महाविद्यालय आळणी गडपाटी यांच्या माध्यमातून बीज उगवण क्षमता व बीज प्रक्रिया यावर रविवार (.दि. 26 जून )रोजी मार्गदर्शन करण्यात आले. रोग व किडिंना प्रतिबंध घालण्यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढते अशी माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिक शेतीमध्ये जावून शेतकयांना देण्यात आली. मार्गदर्शनावेळी कृषी सहाय्यक अंबेहोळ नितीन जाधव, कृषी सहाय्यक खानापूर माळी एस.एस, समूह सहाय्यक भालेराव बी.डी , सरपंच रुकसाना शेख व कृषीदूत शिंदे शुभम ,राऊत पृथ्वीराज, सुपेकर चैतन्य, रोहित उपासे, पोरेड्डी नागेंदर, तेल्लूरी महेश्वर, शेख रफी व कृषीकन्या रत्नाई वाघमारे, साबळे स्नेहल, सरेड अमृता आदि उपस्थित होते.
0 Comments