महाराष्ट्र सरकारने धाराशिव नावाचे काढले गॅजेट
धाराशिव: - तेरणेचा छावा:-
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे यापुढे जिल्हा, तालुका गाव धाराशिव झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध, उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे नाव आता धाराशिव असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. त्यामुळे बाय-बाय उस्मानाबाद, वेलकम धाराशिव अशी वाक्य आपसूकच नागरिकाच्या तोंडातून येऊ लागले आहेत.
0 Comments