धाराशिव /तेरणेचा छावा:-
भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य पाटील यांची निवड झाल्याबद्दल बुधवार (दि .26 जुलै) रोजी अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अमोल पेठे यांनी त्यांचा शाल श्रीफळ फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
यावेळी त्यांच्यासोबत
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट व्यंकट गुंड ,अनिल काळे प्रवीण पाठक ,इंद्रजीत देवकते उदय देशमुख सतीश माने सुमित चाबुकस्वार सुरेश पेठे यांच्या उपस्थितीत पेठे फ्रुट मॉल येथे कार्यक्रम सत्कार संपन्न झाला. यावेळी चालुक्य यांनी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्यातील पदाधिकारी सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे यावेळी बोलून दाखवले.
0 Comments