Subscribe Us

सिद्धिविनायक को-ऑपरेटिव मल्टी स्टेट सोसायटी मध्ये मध्ये प्रा. संतोष तौर यांचा सत्कार


धाराशिव/तेरणेचा छावा:-
 सिद्धीविनायक को- ऑफ मल्टीस्टेट सोसायटी धाराशिवमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पत्तसंस्था फेडरेशन मुंबईच्या सिद्धिविनायक को  सोसायटीचे चेअरमन निमंत्रित सदस्यपदी प्रा. संतोष  तौर यांची नियुक्ती झाल्याबद्धत  बुधवार (दि.24 मे) रोजी सिद्धिविनायक  को  ऑफ सोसायटीचे चेअरमन मा.श्री.दत्ता भाऊ कुलकर्णी, यांच्या हस्ते  करण्यात आला यावेळी अॅड.महेंद्र कासार, संतोष आगलावे प्रा.बालाजी चव्हाण यांची उपस्थिती होती
  याप्रसंगी जिल्ह्यातील पतसंस्था मल्टीस्टेट ,को-ऑपरेटिव बँक च्या  सध्याच्या परिस्थितीचा  विचार विनिमय तसेच जिल्ह्यातील  शेतकरी, बेरोजगार महिला बचत गट, पुरुष बचत गट शेतकरी बचत गट, यांच्यासाठी  कमी  व्याजदरात कमीत कमी कागदपत्रात वेळेत कशाप्रकारे कर्ज देता येईल याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments