Subscribe Us

वीरशैव जंगम मठा मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी .


 तेरणेचा छावा/धाराशिव: -  महात्मा बसवेश्वर  यांची जयंती निमित्त शनिवार (दि.22 एप्रिल) रोजी जंगम मठ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, धनंजय शिंगाडे, चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष नितिन शेरखाने,माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,धनंजय राऊत,सतिश कानडे,डॉ. चंद्रजित जाधव, संजय मुंडे, बाळासाहेब मुंडे,हनुमंत भुसारे,मेसा जानराव,गणपती कांबळे,विठ्ठल खरे,किरण बहिरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  साजरा करण्यात आला. या वेळी वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिव अध्यक्ष शिवानंद कथले, कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे,अशोक पाळणे,दिलीप गुळवे,भाऊसाहेब बेलुरे,अर्जुन साखरे,राहुल लोखंडे,शिवलिंग गुळवे,केदार गुळवे,आदी सह वीरशैव जंगम मठ ट्रस्ट व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments