Subscribe Us

उद्योजक महिला पतसंस्थेकडून प्रा.संतोष तौर यांचा सन्मान.


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
जनहित परिवाराचे संस्थापक, सहकार भरतीचे जिल्हाध्यक्ष  प्रा.संतोष बाबासाहेब तौर यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या निमंत्रित सदस्य पदी निवड झाल्यामुळे उद्योजक महिला पतसंस्था येरमाळा येथे शाल, पुष्पगुच्छ, पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जनहित पतसंस्थेच्या चेअरमन व उद्योजक महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ.श्रुती मशाळकर, वल्लभ माशाळकर जनहित पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे ,सौ.अंजली बारसकर ,श्रीमती आशा जावळे उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments