उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा शुक्रवार, दि.14 ऑक्टोबर 2022 रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार,दि.14 ऑक्टोबर रोजी दुपारी 01.30 वाजता परभणी येथून हेलिकॉप्टरने उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 02.00 वाजता उस्मानाबाद (धाराशिव) विमानतळ येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयकडे प्रयाण. दुपारी 02.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. दुपारी 02.30 ते सायं.04.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायं.04.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने उस्मानाबाद (धाराशिव) विमानतळाकडे प्रयाण. सायं.04.45 वाजता विमानतळ येथे आगमन आणि हेलिकॉप्टरने पुणे कडे प्रयाण.
0 Comments