धाराशिव/ तेरणेचा छावा:-
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे समाज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री . तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव व कळंब येथील शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंके कळंब उपजिल्हाप्रमुख आनंत वाघमारे, कळंब तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, कळंब शहरप्रमुख गजानन चोंदे व धाराशिव शहरप्रमुख सनी भैया पवार यांच्या उपस्थितीत धाराशिव व कळंब येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश.मंगळवार(दि.. 6 सप्टेंबर )रोजीकरण्यात आला यात धाराशिव तालुक्यातील वरूडा- रोहन गाढवे,गणेश गाढवे,शेखर पवार,सचिन गाढवे,अविनाश रोटे. पाटोदा- युवराज परतापुरे, आनंद मोरे, स्वप्नील पवार,मनोज निलंगे,किरण निलंगे. वाडी बामणी- देवानंद चव्हाण,अविनाश पारवे,मनोज मोटे,अजय मोते,रामा आवटे. आंबेजवळगा- ज्ञानेश्वर जाधव, सद्दाम शेख, मोहम्मद इनामदार, विशाल पवार. सोनेगाव- पृथ्वीराज रणखांब, गोविंद गोफणे, संदीप शिंघाडे, मुकुंद गोफणे, सुकण विधाते. राघूचीवाडी- सहदेव नामदास,दिनेश गोरवे, योगेश गोरवे, शंकर गेजगे, महादेव करवर. धाराशिव- भाई फुलचंद अंबादास गायकवाड (अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समिती). आरणी- समाधान शिंदे, शुभम घुटे, अभय कुटे, परमेश्वर शिंदे, ऋषिकेश शिंदे, नितीन कोरपे,निशांत शिंदे, सुरज शिंदे, सचिन शिंदे. आळणी- समाधान कदम, रवींद्र कदम, राम कदम, प्रेम कदम, कृष्णा कदम. कसबे तडवळे- योगेश होगले, राहुल भिंगारे, प्रधुम्न भिंगारे,समीर पठाण, अक्षय कांबळे, अमजद फकीर, ओम थोड्सरे, रामदास कदम,जागजी येथील 50 युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
कळंब- तालुक्यातील दहिफळ- पोपट पाटील, बंडू भातलवंडे. मस्सा- अतुल थोरात, उत्तम जाधव. जवळा खुर्द- लोमटे अर्जुन,सतीश लोमटे. एकुरगा- नरसिंग बापू समर्थक नायगाव- नरसिंग बापू लामतुरे बापू व इतर कोथळा- दिगंबर ठोंबरे (माजी सरपंच), शे.धानोरा- जावेद सय्यद व इतर कार्यकर्ते डिकसळ- संतोष धावारे, नितीन सावंत यांच्यासह अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे समाज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांनी सर्व कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभा राहून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.
0 Comments