Subscribe Us

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर.



      धाराशिव/ तेरणेेेचा छावाा-:   महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे दि.16 सप्टेंबर 2022 रोजी उस्मानाबाद  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा.पुण्याहुन जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. उस्मानाबाद वरून शासकीय विश्रामगृह, परंडा जि.उस्मानाबाद येथे आगमन सकाळी 11.00  ते सायं 5.00 स्थळ:- स्व.गोपिनाथ मुंडे सभागृह,जूने नगरपरिषद कार्यालय,परंडा दुपारी 2.00 ते 3.00 (राखीव), सायं 5.00 जवळा(नि.) ता.परंडा. जि.उस्मानाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट सायं 7.00 वा.उस्मानाबाद कडे प्रयाण रात्री 9.30 वा.शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम
शनिवार दि.17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आणि 10. वाजता आढावा बैठक स्थळ:-जिल्हाधिकारी कार्यालय, दुपारी 1.00 वा. तुळजापूर कडे प्रयाण.दुपारी 1.30 वा. तुळजाभवानी मंदीर,तुळजापूर येथे भेट व दर्शन दुपारी 2.30 ते 3.30 वा.तुळजापूर विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.30 वा. सोलापूर कडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments