Subscribe Us

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट मध्ये मोहेकर गुरुजी यांची जयंती साजरी.


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
 शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची 95 वी जयंती शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट शाखा येरमाळा येथे बुधवार (दि. 27 जुलै)रोजी साजरी करण्यात आली. 
    यावेळी  ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन येरमाळा गावचे माजी सरपंच तुकाराम गणपराव बारकुल यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविध्यालय सस्थेंचे उपाध्यक्ष अंकुश बप्पा पाटील  , तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय बारकुल, माजी  जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल,निळकंठ अप्पा बारकुल,महेबुब तांबोळी,अजिनाथ बेंद्रे,सुखदेव  गायके,संतोष बारकुल, विजयकुमार गायकवाड शाखाधिकारी प्रमोद मडके रोखपाल राहुल मडके व ग्रामस्थांनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments