तेरणेचा छावा/मोहा:-
येथिल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट येथे राजमाता जिजाऊची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन मोहेकर मल्टीस्टेट तथा मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके,मुख्य कार्यालय अधिकारी प्रमोद मडके, अतुल मडके,इम्रान शेख,सुरज मडके,संगीता मडके, मोहा शाखेचे शाखाधिकारी सुरज मडके, अक्षय झोरी,आयाज पठाण,संजय मडके, युवराज तोडकर तसेच संस्थेचे सभासद,कर्मचारी आदी उपस्थित होते.
0 Comments