शेतकर्यांना विमा मिळण्यासाठी दुधगावरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा
उस्मानाबाद /तेेेेेेेरणेचा छावा:-शेतकर्यांना त्वरीत आणि सरसकट विमा मिळावा, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनी विरोधात शुक्रवारी (दि.26) येडशी येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागून काही तास वाहतूक ठप्प झाली होती.
प्रारंभी आंदोलनातील शेतकर्यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान निर्माण करणार्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्यात आले. तसेच आंदोलनाच्या सुरुवातीला 3 कृषी काळे कायदे रद्द करण्यासाठी बलीदान दिलेले शेतकरी व मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून करण्यात आले. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकर्यांना विमा मंजूर केलेला नाही. तसेच मागील वर्षाच्या विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम अद्यापपर्यंत शेतकर्यांना दिलेली नाही. त्यासोबतच यावर्षी शेतकर्यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पैशाची मागणी केली आहे. त्यामुळे सदर प्रतिनिधी विरुद्ध फौजदारी खटले दाखल करून बजाज इन्शुरन्स विमा कंपनीला काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी करत शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 20 हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी या आंदोलन मार्फत करण्यात आली.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, बालाजी डोंगे, इक्बाल पटेल, अॅड प्रवीण शिंदे, सागर चिंचकर, भारत शिंदे, औदुंबर धोंगडे, भजनदास धोंगडे, तुषार वाघमारे, समाधान बाराते, गुणवंत पवार, आत्मलिंग झराळ, नामदेव कोकाटे, सुधाकर कोल्हे, विठ्ठल कोकाटे, गणपत थोरात, वरपे, अरुण पवार, प्रकाश बावणे, भैय्या घुले, विकी चव्हाण, सुधीर लोमटे, बालाजी बारकूल, टेकाळे, डाळे, प्रदीप आवाड, माणिक जाधव, शंतनू माळी, मनेष शिंदे, विश्वनाथ धुमाळ, बालाजी गायकवाड, दयानंद गायकवाड, आणाप्पा गायकवाड, रामहरी रितापुरे, विनायक कवडे, आबासाहेब आडसूळ, कृष्णा पाटील, सुरेश मते, सचिन शेळके, पप्पू पाटील, नाना माळी, बंडू शेळके, वाहेद मुलाणी, प्रताप केसरे, नाना शिंदे, अरुण पवार, महेश पडवळ, रमेश गादेकर, जयंत भोसले, बाबुराव पवार, कुमेश पवार, सुधाकर पवार, बाळासाहेब पवार, बाळासाहेब शेटे, अर्जून शेळके, सुरेश चव्हाण, महेश नलावडे, अशोक पवार, राठोड, नागटिळक, वाघमारे, दिलीप लांडगे, पप्पू लांडगे, बाबुभाई पठाण, पिंटू डोंगरे, अरुण गायकवाड, बबन अडसूळ, प्रा.डोके, बशलिंग धागुडे, दत्तात्रय पाटील, प्रदीप टेळे, बागवान, कचरे, उत्रेश्वर धाबेकर, पटू पठाण, रामदास कसबे, समीर सय्यद, संजय कापसे, मुश्रीफ शेख, अच्युत भालेराव, कांबळे, अबरार काझी, मोहन शिंदे, पठाण, मोमीन, प्रकाश गवाड, मिटू महाराज, भानुदास लोमटे, विशाल शेटे, कैलास पडवळ, प्रशांत फंड, प्रमोद वीर, वसंत धोंगडे, नारायण भातलवंडे, सुरेश मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

5 डिसेंबरनंतर पुणे, मुंबई येथील विमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकणार : संजय दुधगावकर
बजाज अलाईन्झ विमा कंपनीकडून पिक विम्याचे पंचनामे करत असताना शेतकर्यांकडून पैसे घेतले आहेत. म्हणून विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी शासनाला विनंती केली आहे. बजाज अलाईन्झ कंपनी ईस्ट इंडिया कंपनीसारखी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे 5 डिसेंबरपर्यंत सरसकट हेक्टरी 20 हजार रुपये दिले नाहीत तर पुणे, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

0 Comments