तेरणेचा छावा/उस्मानाबाद:-
मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींची पुण्यतिथी सोमवार (ता.३०) साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक फुलचंद मडके यांच्या हस्ते गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन मा श्री हनुमंत (तात्या) मडके, कार्यकारी संचालक विशाल मडके,तज्ञ संचालक मनोज जोशी,मुख्य कार्यालय अधिकारी प्रमोद मडके,इम्रान शेख,अतुल मडके,सुरज मडके,राहुल मडके,संगीता मडके,गणेश तोडकर,बापुराव मडके,राहुल तोडकर तसेच संस्थेचे सभासद कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments