Subscribe Us

तेरणा बचाव संघर्ष समितीचे राहुल वाकोरे उतरणार विधानसभेच्या रिंगणात.


धाराशिव/तेरणेचा छावा:-
तेरणा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना  साठी यशश्वी लढा उभारनारे समिती चे अध्यक्ष श्री राहूल  वाकुरे पटिल हे 
 दहा वर्ष या भागातील शेतकरी होरपळुन  निघत असताना तेरणा लुटणारा व या भागाचा विकास न करणारा कुठलाही पुढारी पुढे येत नव्हता त्या तेरणा साखर कारखान्यासाठी यशस्वी लढा उभारून या जिल्ह्याची राजकीय केंद्र असणारा तेरणा साखर कारखाना चालू करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेले तेरणा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच परिसरातील नागरिकांसाठी रेल्वे थांबा संदर्भात प्रयत्न करणारे व सामाजिक कार्य करणारे राहुल वाकुरे पाटील यानी,
तेरणा बाबतीत जे येथील लोकप्रतिनिधीला,राजकारण्याला, पुढाऱ्यांना जमले नाही ते सर्वसामान्य वाकूरे पाटील यांनी करून दाखवल्याबद्दल जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली असून जनतेसाठी तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर व मतदार संघातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.

Post a Comment

0 Comments