धाराशिव/तेरणेचा छावा:-
विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येरमाळा संस्थाचालक सचिन पाटील यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ लातूर अशासकीय सदस्य पदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल
संत तुकाराम इंटरनॅशनल मॉडेल स्कूल लातूर चे प्राचार्य मैदर्गे बी ए व त्यांच्या सहकाऱ्यांनी लातूर येथे सत्कार करण्यात आला.
विद्यानिकेतनचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा जिल्ह्यातील संस्थाचालक, शिक्षक वृंद, मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments