कळंब/तेरणेचा छावा:- कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन सभापती शिवाजी आप्पा कापसे आणि उपसभापती श्रीधर बाबा भवर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नुतन सभापती शिवाजी आप्पा कापसे यांचा सत्कार व्हाइस ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे यांनी केला तर उपसभापती श्रीधर बाबा भवर यांचा सत्कार कार्यध्यक्ष रणजीत गवळी आणि माधवसिंग राजपूत यांनी केला नुतन संचालक भारत सांगळे यांचा सत्कार प्रशिध्दप्रमुख दिपक माळी यांनी केला तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे यांनी हानुमंतआवाड यांचा सत्कार करण्यात आला व रोहन पारेख यांचा सत्कार रामरतन कांबळे यांनी केला यावेळी माधवसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले तर सुत्रसंचलन संभाजी गिड्डे सर यांनी केले यावेळी तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप, राजाभाऊ बारबोले व इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments