Subscribe Us

धाराशिव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता.


चोराखळी/ तेरणेचा छावा:-     
      येथील डी.व्ही.पी.धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक १चा सन २०२२-२३चा यशस्वी  गाळप हंगाम चा सांगता समारंभ शनिवार (दि. 24 मार्च ) रोजी शेवटच्या वाहणाचे पूजण, मोळी पुजण व सर्वात जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बक्षीस वितरण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. 
सन 2022 -23 या चालू वर्षात कारखान्याचे गळप 2 लाख 68 हजार मेट्रिक टन झाले असून कारखाण्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडलेला आहे.      
   
  याप्रसंगी यशस्वी ऊस बागायतदार सुनील पाटील कारखान्याचे.एम.डी.,अमर पाटील सर्व संचालक मंडळ ,सर्व खाते प्रमुख,शेतकरी सभासद,वाहन चालक मालक व सर्व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments