Subscribe Us

जनहित पतसंस्थेत प्रा.पाटील ,प्राचार्य बेद्रे व युवा उद्योजक रणसिंग यांचा सत्कार

येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येथिल जनहित पतसंस्थेत ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.अंकुशराव(बप्पा) शहाजीराव पाटिल  व युवा उद्योजक दत्तात्रय(बाबा) रणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच  प्राचार्य परी.समाधान बेद्रे यांची निवड झाल्याबद्दल रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी जनहित पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
      याप्रसंगी मा.सरपंच सुभाषराव (तात्या) पाटिल,यांच्या हस्ते ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. अंकुशराव (बप्पा) पाटील व युवा उद्योजक दत्तात्रय (बाबा) रणसिंग यांचा वाढदिवसानिमित्त तसेच चारे येथील जगदाळे मामा संस्थेच्या प्राचार्यपदी समाधान बेंद्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला 
    यावेळी चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे ,सतिश पाटील , केद्रिय मुख्याध्यापक .सुनिल मुंढे , व्हा.चेअरमन नितीन कवडे, मुख्याध्यक विवेक नवले, राहूल पाटील, सुनिल शिंदे, वल्लभ माशाळकर , संतोष आगलावे , देवानंद बारकुल, गोवर्धन उगडे, संदिप पाटील ,अतिश राऊत, रमेश बारकुल, निशांत कांबळे, जिवन ओव्हाळ, सखाराम मुंढे, व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे, अभार संस्थापक प्रा.संतोष तौर यांनी मानले,यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments