Subscribe Us

जनहित पतसंस्थेत ऋषिकेश बारकुल यांचा सत्कार


येरमाळा/ तेरणेचा छावा:- जनहित पतसंस्थेत ऋषिकेश जिवन बारकुल यांनी एमआयटी कॉलेज पुणे येथे संगणक अभियांत्रिकी मध्ये 97.32 % गुण घेऊन कॉलेज मध्ये पहिला आल्याबदल त्यांचा मंगळवार (दि .16 ऑगस्ट) रोजी  सत्कार चाकूरचे तहसीलदार  डॉ.शिवानंद बिडवे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला, 
    यावेळी जनहीत परीवारचे अध्यक्ष प्रा.संतोष तौर, व्हा.चेअरमन नितिन कवडे, वल्लभ माशाळकर , अॅड महेंद्र कासार, गोवर्धन  उगडे, अतिश राऊत व कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments