येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येथील जनहित पतसंस्थेच्या कार्यालयास प्रिर्यदर्शनी अर्बन कॉ-ऑफ बॅकेचे चेअरमन श्रीधर(बाबा)भवर यांनी शनिवार (दि .16 जुलै )रोजी सदिच्छा भेट दिली
त्यांनी कार्यालयातील कामकाजाची पाहणी केल्यानंतर कौतुक करून शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी जनहित परिवाराचे अध्यक्ष प्रा. संतोष तौर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांच्यासमवेत जेष्ट समाजसेवक .रणजित(तात्या) बारकुल.प्रा. तुषार वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला
यावेळी जनहित पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नितिन (अप्पा) कवडे,संचालक गणेश मोरे, बिभिशन टेकाळे, सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
0 Comments