उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
..उस्मानाबाद येथील गजानन तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2022 बिनविरोध पार पडली यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री प्रदीप देशमुख यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध फेर निवड करण्यात आली तसेच व्हा.चेअरमनपदी श्री भारत कोकाटे यांची तर सचिव पदी श्री अरुण कोरपे यांची निवड करण्यात आली तर संचालकपदी श्री मुकेश देशमुख, जयंत देशमुख, दत्तात्रय गायकवाड, अर्जुन अडगळे, हरीराम कुंभार, बळीराम करवर तर महिला संचालिका म्हणून सौ.प्रमोदिनी देशमुख व सौ निलावती कोकाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ..निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री यशवंत कुलकर्णी यांनी काम पाहिले यावेळी श्री संजय पडवळ , सुनील कोकाटे,महेश देशमुख,विजय काशीद, देविदास तेरकर, ओंकार सुतार यांच्यासह बँकेचे सभासद, कर्मचारी व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप देशमुख यांची चेअरमनपदी व सर्व संचालकाची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सभासद ,, कर्मचारी , ,खातेदार , मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments