Subscribe Us

राज्यमंत्री संजय बनसोडे गुरुवारी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर.




उस्मानाबाद,/तेरणेचा छावा:-
 राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्ये राज्यमंत्री संजय बनसोडे हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर गुरुवार दि.16 सप्टेंबर 2021 रोजी येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार,दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. लातूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 1.17 वा. उस्मानाबाद येथील श्री. बाबुराव माधवराव जाधव यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती (पुष्पक मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर, एस.आर.टी.कॉलनी, बार्शी रोड, तांबरी, उस्मानाबाद). दुपारी 3.00 वा.उस्मानाबाद जिल्ह्यातील जलजीवन अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामाच्या सद्यस्थितीचा आढावा बैठकीस उपस्थिती राहणार.(स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद ). दुपारी 4.00 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक (स्थळ-राष्ट्रयवादी काँग्रेस पार्टी, संपर्क कार्यालय,आर्यश हॉस्पिटल, ज्ञानेश्वर मंदिर, राजीव गांधी नगर , उस्मानाबाद) सोयीनुसार उस्मानाबाद येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments