Subscribe Us

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनाचे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव मा.विकासजी खारगे यांना निवेदन


धाराशिव/धाराशिव छावा:-
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे  खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे  यांच्या सोबत चर्चा केल्या नंतर काल खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांचे निकटवर्तीय युवासेनेचे राज्य समन्वयक मा.नितीनदादा लांडगे यांनी संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची बाजु मांडली परंत तरी यावेळी युवासेनेचे राज्य समन्वयक मा.नितीन लांडगे यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा.डवले साहेबांना या विषयावर बोलून पुढील प्रक्रिया करण्यास सांगतो असे खारगे यांना सांगितले 
       तर यावेळी राज्य सचिव मयुर कांबळे,लातूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी,नाशिकचे जिल्हाध्यक्ष आत्माराम घोटेकर,पालघरचे जिल्हाध्यक्ष धनेश्वर भोईर,कळंबचे तालुकाध्यक्ष गणेश जावळे,कळंब तालुका संघटनेचे पदाधिकारी अण्णासाहेब चौधरी,वैभव भातलवंडे,गणपत शेळके हे उपस्थित होते.
        युवासेनेचे राज्य समन्वयक मा.नितिन लांडगे  यांनी स्वतः मंत्रालयात येऊन वेळ दिल्या बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून त्यांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments