Subscribe Us

उद्या प्रचाराचा भव्य शुभारंभ


तेरणेचा छावा/धाराशिव:-येरमाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार छाया दिलीप वाघमारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दि.
 1 फेब्रुवारी रोजी चोराखळी येथे होणार आहे. तरी येरमाळा गटातील सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments