दर्गा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहें) उस्मानाबाद यांच्या 721वा उरूस निमित्त जिल्हा व वकफ बोर्ड अधिकारी उस्मानाबाद व महाराष्ट्र राज्य वकफ मंडळ आणि उर्स समिती उस्मानाबाद यांच्या कडून ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये वेग वेगळ्या राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांना समाज सेवक इरफान कुरेशी यांच्या कडून सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट परवेज अहेमद साहेब यांनी केले या कार्यक्रमाला अमेर सय्यद, आरसालन साहेब, फरदीन साहेब, हाजी उस्मान कुरेशी, प्रतापसिंह पाटिल साहेब, मसूद शेख,धनंजय शिंगाडे ,शुकूर कुरेशी, नगरसेवक खलिफा कुरेशी, अझर मुजावर आयाज शेख, ,कादर खान,जैनुद्दीन मुजावर,आरेफ मुजावर,अझर मुजावर, प्रा.आसिफ पठाण, अर्शद पटेल,जावेद काझी, इलयझ अबदार,एजाज अबदार, सादिक कुरेशी,शमशोद्दीन मशायक यांच्यासह हजारो रसिकप्रेमींची उपस्थिती होती.
0 Comments