Subscribe Us

धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण भरीव निधी द्यावा. आनंद पाटील


धाराशिव:- येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते आनंद तात्या पाटील यांनी मुंबई येथे  मा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ भाई शिंदे  यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले. लागलीच एकनाथ भाई शिंदे  यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून पुढील कारवाई करायच्या सूचना दिल्या.
      महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला भरीव निधी मिळून शहराच्या वैभवात भर पडेल असा विश्वास आनंद (तात्या) पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments