Subscribe Us

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


तेरणेचा छावा/तुळजापूर:-
      विरशैव कक्कय्या ढोर बहुउद्देशीय सामाजिक संस्था परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोमवार ( दि. 14 एप्रिल रोजी )मोफत आरोग्य शिबिर तुळजापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
       या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. नरेश काका अमृतराव जालिंदर भाऊ कोकणे जिल्हाध्यक्ष उद्योग ‌.वि धाराशिव नगरसेवक लोहारा ढोर समाज युवा नेते सागर चौगुले बहुजन रयत परिषद युवा जिल्हाध्यक्ष दादा पारदे, संतोष शिंदे ,पांडुरंग नारायणकर ,राजू दादा दत्ता प्रा. डॉ कार्तिक पोळ ,गजा कोश ,कृष्णा डोलारे ,राजू चौगुले सह सर्व समाज बांधव उपस्थित होते तर या आरोग्य शिबिरा मध्ये जवळ जवळ 200 लोकानी सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments