Subscribe Us

दहिफळ येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100℅


धाराशिव /तेरणेचा छावा:- 
दहिफळ येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल  100℅ लागला . विद्यालयात प्रथम येण्याचा मान हर्षदा प्रदीप भातलवंडे  94.80 ℅℅,द्वितीय रिया राहुल डांगे 94:40℅,,तृतीय प्रकाशित नंदकुमार वाघमारे 93.60 ℅℅गुण घेऊन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. 
    या विद्यालयात एकूण 51 विद्यार्थी परीक्षेत बसले होते विशेष प्रविण्यसह 30 विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत 19 विद्यार्थी तर द्वितीय  श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
   ग्रामीण भागात बौद्धिक सोयी सुविधाची कमतरता अनेक अडीअडचणी असतानाही  तसेच   विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments