धाराशिव/तेरणेचा छावा:-
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी पंचवीस वर्षासाठी करारने चालल्यास घेतलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता मेळावा व शिव संकल्प मेळावा बुधवार( दि.7 फेब्रुवारी )रोजी डोकी तेरणानगर येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या जाहिरात घेण्यासाठी पत्रकार मंडळी ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याच्या रेस्ट हाऊस वर गेली होती. तेथे जाहिरात देण्यासाठी कारखान्याचे मालक तयार होते परंतु तेथील असणारे काही चमच्यांनी मध्यस्थी करून स्वतः मात्र मोठ्या मोठ्या जाहिराती घेऊन इतर वृत्तपत्रांना कमी किमतीच्या जाहिरात देण्यासाठी मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मालिक बहुत दिलदार है लेकिन चमचोसे परेशान है अशी अवस्था वृत्तपत्रधारकाची व पत्रकारांची झाली आहे.
0 Comments