चेरमाळा/ तेरणेचा छावा:-
येथिल वाय.सी.सी. मित्रमंडळ , या सामाजीक व शैक्षणीक ,सांस्कृतीक कार्यात अग्रेसर असलेल्या मंडळाकडून प्रा.संतोष तौर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवार ( दि.16 मार्च ) रोजी सत्कार करण्यात आला,
यावेळी मंडळाचे डॉ.शिवानंद बिडवे (तहसील कार्यालय चाकूर जि. लातूर) अमोल पाटील, राहूल पाटील, गणराज देशमुख सर, संतोष आगलावे ,सुर्यकांत बेदरे, गणेश बेदरे, प्रमोद आगलावे, प्रकाश बारकुल, गोवर्धण उगडे, नितिन कवडे, शिवप्रसाद घेवारे धनराज पवार आदी उपस्थीत होते.
0 Comments