.दहिफळ/ तेरणचा छावा:-
कळंब. तालुक्यातील संजितपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या आमदार स्थानिक विकास निधी मधुन सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते, विलास कुटे,विठ्ठल बाराते, दिनकर कुटे, रविकुमार बाराते, विष्णु बाराते,अशोक बाराते, बिभिषण कुटे,रामराजे काळे, तालुका उपाध्यक्ष अमोल काळे,प्रतिक मते,गोकुळ बाराते,निलेश जगताप आदि उपस्थित होते...
0 Comments