उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व्यक्ती करिता 5% निधी प्रहार संघटनेने वारंवार निवेदन देऊनही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही तरी या योजनेपासून जिल्ह्यातील बेरच दिव्यांग बांधव यापासून वंचित आहेत तरी ज्या गावात अजूनही 5% निधी वाटप करण्यात आलेला नाही अश्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही याची नोंद घ्यावी याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाप्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सोमवार (दि . 29 मार्च )रोजी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,संघटक बाळासाहेब कसबे दत्ता पवार, बाळासाहेब पाटील,मेहबूब तांबोळी,महादेव खंडाळकर,नवनाथ मोहिते,जमीर शेख,शिवकुमार माने ,बाबासाहेब भोईटे ,दिनेश पोतदार,नवनाथ कचार,आदी पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments