उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. मोहा संस्थेचे 2022 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी करण्यात आले
यावेळी संस्थेचे चेअरमन मा.श्री हनुमंत (तात्या) मडके , सरपंच श्री.राजू झोरी, कार्यकारी संचालक श्री विशाल मडके,मोहेकर ॲग्रो चे कार्यकारी संचालक श्री संतोष मडके,बाबासाहेब मडके, अच्युत बाप्पा मडके,अनंत वीर, सुदाम सातपुते ,हेड ऑफिस अधिकारी प्रमोद मडके, श्रीकांत मडके,इम्रान शेख,सुरज मडके, शाखाधिकारी सुरज मडके तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.
0 Comments