Subscribe Us

मोहा जिल्हा परिषद गटापेक्षा गौर पंचायत समिती गणाची जास्त चर्चा.


  गौर पंचायत समिती दोन डझन इच्छुक
                                                  (संग्रह चित्र)
 तेरणेचा छावा/दहिफळ:-
    मोहा जिल्हा परिषद गट हा इतर मागास स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून मोहा पंचायत समिती गण ही इतर मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव आहे तर गौर पंचायत समिती मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे 
  मोहा जिल्हा परिषद गटासाठी सौ नंदू बाई  हनुमंत माने, जाहेदा सलीम मोमीन ,सौ.रुपाली बालाजी नागटिळक,सीमा राजू झोरी, यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आणखी एक बडे नाव ऐन वेळेस येऊ शकतं अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 
  मोहा पंचायत समितीसाठी अनुराधा राहुल दिघे,प्रदीप मंगल माळी तर गौर पंचायत समिती साठी धनंजय बप्पा वाघमारे,प्रा.तुषार वाघमारे, चरणेश्वर पाटील,अमर भातलवंडे बालाजी भातलवंडे प्रशांत भातलवंडे, भगवान मते, विवेक भातलवंडे, सूर्यकांत ढवळे, समाधान मते सारिका मारुती देशमुख, विजयश्री वाघमारे,श्याम देशमुख,गणेश देशमुख,ॲड सुशीलकुमार लंगडे, नवनाथ किसन तवले,विनोद पंडित तवले, समाधान बाराते खंडेराय भातलवंडे, यांच्यासह जवळजवळ दोन डझन नेते फक्त गौर पंचायत समितीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments