Subscribe Us

येरमाळा जिल्हा परिषद गटातून 9 पंचायत समिती गणातून 8 तर चोराखळी गणातून 7 उमेदवारी अर्ज वैद्य.


तेरणेचा छावा/येरमाळा:-
  येरमाळा जिल्हा परिषद मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असूनअर्ज पडताळणीनंतर  9 उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुनंदा सुबराव वाघमारे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून  छाया दिलीप वाघमारे, भारतीय जनता पक्षाकडून अनुजा रामकिसन कोकाटे,वंचित बहुजन आघाडी कडून कविता सुनील खुणे, अपक्ष विद्या उमेश भालेराव,भाग्यश्री नरेंद्र जमदाडे,ज्योती तुकाराम जगताप, शैला फकीर ओव्हाळ, शिल्पा भगवान ओव्हाळ या 9  उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरलेले आहेत.
     येरमाळा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी कडून उषाबाई वशिष्ट बारकूल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वृषाली राहुल पाटील, तर अपक्ष वैशाली रंगनाथ दुधाळ,सुखमाला सुनील पाटील, कोमल विलास बारकुल, प्रतीक्षा मदन बारकुल,सुप्रिया सुहास बारकुल या 7 उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले आहेत.
  चोराखळी पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिल्पा भगवान ओव्हाळ, भारतीय जनता पक्षाकडून अलका दयानंद खुने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून शितल पृथ्वीराज खंडागळे, वंचित बहुजन आघाडी कडून त्रिशला लक्ष्मण खुणे, अपक्ष अर्चना दुष्यंत पायाळ, स्नेहा सुधाकर पायाळ, साधना उद्धव वाघमारे, सुनिता अनिल वाघमारे या आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Post a Comment

0 Comments