Subscribe Us

तरुणाच्या त्रासाला कंटाळून हळदगाव येथील तरुणीची आत्महत्या


.                                                      संग्रहचित्र
 तेरणेचा छावा/दहिफळ:-
      येथूनच जवळ असलेल्या हळदगाव येथील तरुणीने युवकाच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
याविषयी सविस्तर वृत्त असे की हदगाव येथील एक युवती वय (17)हिने 22 ऑक्टोबर 2025 रोजी 07:30 ते 09:15 च्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अडूस गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या रोहित सुरेश भोसले राहणार रामवाडी ता. जि. धाराशिव यांनी मयत शुभेच्छा हीच वारंवार फोन केल्यामुळे व शिवीगाळ करत असल्याचे त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद वैशाली संजय खंडागळे यांनी येरमाळा पोलीस स्टेशनला दिली आहे.18 डिसेंबर2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेनुसार भा.न्या.स.कलम 107 ,78 ,79 सह कलम 12  पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments