Subscribe Us

श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंखे यांच्याकडून अभिवादन.


  
धाराशिव/तेरणेचा छावा:- 
   बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, काकासाहेब राठोड, सचिन राठोड,  अ‍ॅड.राज राठोड, उत्तम चव्हाण, रामदास आडे, बालाजी राठोड, मोहन राठोड, शहाजी चव्हाण, विजय राठोड, विशाल जाधव, डॉ.अनिल चव्हाण व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments