Subscribe Us

रंगनाथ दुधाळ यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची मागणी

.
धाराशिव/तेरणेचा छावा:-धाराशिव कळंब मतदारसंघातून 40 वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते रंगनाथ दुधाळ यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकातून होत आहे.
    धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. येथील शिवसैनिक बाळासाहेबांच्या कट्टर विचारांची एकनिष्ठ असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. 
   या मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते रंगनाथ नाना दुधाळ यांना उमेदवारी देण्याची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकातून जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments