शिराढोण/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकाची तहान भागावी याकरिता अखिल भारतीय जिवासेना व श्री संत सेना महाराज जयंतीनिमित्त मोफत पानपोई चे उद्घाटन सरपंच पद्माकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष अक्षय धाकतोडे ,
अखिल भारतीय जिवा सेना जिल्हाध्यक्ष
नामदेव वाघमारे , महाराष्ट्र नामिक महामंडळ मुंबई " शिराढोण अध्यक्ष शंकर साहेबराव धाकतोडे
श्याम पाटील ,माऊली कणसे ,अमोल माकोडे ,अवधूत पाटील ,अतुल पवार ,उदय माकोडे , दत्ता धाकतोडे ,अजय सुरवसे ,संजय धाकतोडे ,कृष्णा धाकतोडे , ,सुरज कणसे ,राम पवार ,नितीन धाकतोडे ,मुन्ना महाजन ,अमोल माकोडे , प्रणय कोंडेकर ,अशोक धकतोडे , संदीप पालकर व धाकतोडे परिवार समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments